पंतप्रधान कार्यालय
जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून निखत जरीनचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2023 9:21PM by PIB Mumbai
जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत नेत्रदीपक विजयाबद्दल आणि 50 किलो लाइट फ्लायवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत जरीनचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;
“निखत जरीनचे जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत नेत्रदीपक विजयासाठी आणि सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. ती एक सर्वोत्कृष्ट विजेती आहे जिचे यश भारतासाठी अनेकदा अभिमानास्पद ठरले आहे.”
***
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1911009)
आगंतुक पटल : 314
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam