पंतप्रधान कार्यालय

सौराष्ट्र संगम गुजरात आणि तामिळनाडू दरम्यान शतकांपासून असलेले जुने बंध दृढ करत आहे: पंतप्रधान

Posted On: 26 MAR 2023 10:49AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तामिळनाडू आणि सौराष्ट्र संगम (एसटी संगम) गुजरात आणि तामिळनाडू दरम्यानचे शतकांपासूनचे बंध अधिक मजबूत करत आहे.

केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री, श्रीमती दर्शना जरदोश यांनी ट्वीट करून माहिती दिली की, त्यांनी गुजरात सरकारचे राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्यासोबत सालेम, तामिळनाडू येथील रोड शो दरम्यान दांडिया पाहिला, जे सौराष्ट्र आणि तामिळ संगम आहे.

पंतप्रधान या ट्वीटला उत्तर देताना म्हणाले;

"#STSangamam गुजरात आणि तामिळनाडू यांच्यात शतकांपासून निर्माण झालेल्या बंधनाला दृढ करत आहे."

***

S.Thakur/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1910876) Visitor Counter : 149