पंतप्रधान कार्यालय
सीमा रस्ते संघटनेने 278 किमी हापोली-सरली-हुरी रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामगिरीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
23 MAR 2023 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2023
अरुणाचल प्रदेशातील अगदी टोकावरच्या दुर्गम प्रदेशातील, हुरीकडे जाणाऱ्या 278 किमी हापोली-सरली-हुरी रस्त्यावर डांबराचा थर देण्याचे काम सीमा रस्ते संघटनेने केल्याबद्दल, पंतप्रधानांनी त्यांचे कौतूक केले आहे. अरुणाचल प्रदेशातील कुरूंग कुमे जिल्ह्यातल्या ह्या दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डांबरी रस्ता पोहोचला आहे.
सीमा रस्ते संघटनेचे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( बी आर ओ.) एक ट्वीट शेयर करत, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“प्रशंसनीय कार्य!”
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910195)
Visitor Counter : 194
Read this release in:
Telugu
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam