पंतप्रधान कार्यालय
विरुधुनगर येथे पीएम मित्र मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी तामिळनाडूचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
22 MAR 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
पीएम मित्र मेगा टेक्सटाइल पार्क विरुधुनगरच्या आकांक्षी जिल्ह्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मेगा टेक्सटाईल पार्क सुरू करण्याची घोषणा केली आहे त्या संदर्भातल्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आजचा दिवस माझ्या तमिळनाडूच्या बंधू आणि भगिनींसाठी खूप खास आहे! विरुधुनगर या आकांक्षी जिल्ह्यात आता पीएम मित्र मेगा टेक्सटाइल पार्क उभे राहणार आहे. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राज्यातील तरुणांसाठी देखील ते फायदेशीर ठरेल.
#PragatiKaPMMitra"
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1909656)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam