पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदौसी आणि सिकंदराबाद येथील दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे

Posted On: 17 MAR 2023 8:07PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"पंतप्रधान @narendramodi यांनी चंदौसी आणि सिकंदराबादमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून  2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल."

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1908214) Visitor Counter : 42