पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लेख सामायिक केला

Posted On: 16 MAR 2023 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिहिलेला 'भारतातील तरुण अनिश्चित जगासाठी आशेचा किरण ' हा लेख सामायिक केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांनी लिहिले आहे, "भारतातील तरुण अनिश्चित जगासाठी आशेचा किरण... आवश्य वाचा!

timesofindia.indiatimes.com/india/speaking…

नमो अॅपच्या माध्यमातुन"

 

* * *

JPS/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907514) Visitor Counter : 121