पंतप्रधान कार्यालय

नानकशाही संमत 555 च्या प्रारंभानिमित्त पंतप्रधानांनी शीख समुदायाला दिल्या शुभेच्छा

Posted On: 14 MAR 2023 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नानकशाही संमत 555 च्या प्रारंभानिमित्त जगभरातील शीख समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

नानकशाही संमत 555 च्या प्रारंभानिमित्त, जगभरातील शीख समुदायाला शुभेच्छा.  येणारे वर्ष सर्वांना आनंदाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो.

 

 

 

 

 

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1906978) Visitor Counter : 123