पंतप्रधान कार्यालय
आमच्या कष्टकरी मच्छिमारांना आम्ही पाठबळ देत राहू: पंतप्रधान
Posted On:
10 MAR 2023 8:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छीमार समुदायाला पाठबळ देण्याचा पुनरुच्चार केला आहे, यासोबतच त्यांच्यासाठी चांगली बाजारपेठ आणि उत्तम उपजीविका सुनिश्चित करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहतील असेही म्हटले आहे.
खासदार अशोक नेते यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले: "आपल्या कष्टकरी मच्छीमार समुदायाला आम्ही कायम पाठबळ देत राहू आणि त्यांना उत्तम बाजारपेठ आणि उपजीविकेची साधने मिळत राहतील हे सुनिश्चित करू."
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905787)
अभ्यागत कक्ष : 184
Read this releasein:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam