पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपतींचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
08 MAR 2023 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2023
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लेख पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. "तिची कथा, माझी कथा - मी स्त्री-पुरुष समानतेबाबत आशावादी का आहे" हा लेख भारतीय महिलांच्या अदम्य भावनेबद्दल आणि त्यांच्या स्वत:च्या प्रवासाबद्दल आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले:
"त्रिपुराहून परतताना मी हा लेख वाचला. तो खूप प्रेरणादायी आहे. इतरांनीही तो वाचावा असे मी आवाहन करतो. महिला दिनानिमित्त, हे एका अत्यंत प्रेरणादायी व्यक्तीच्या जीवन प्रवासाचे वर्णन आहे ज्यांनी आपले आयुष्य सेवेसाठी समर्पित केले आणि भारताच्या राष्ट्रपती झाल्या."
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905155)
Read this release in:
Bengali
,
Hindi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam