पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कॉक्लिअर इंप्लांट म्हणजे कर्णरोपण तंत्रज्ञान योजना प्रभावी ठरल्याचे केले स्वागत
मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमीच समर्पित आहोत: पंतप्रधान
Posted On:
03 MAR 2023 6:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजेच कर्णरोपण तंत्रज्ञान योजना प्रभावी ठरल्याचे स्वागत केले आहे. या योजनेत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. शस्त्रक्रियेचा खर्च 6 लाख रुपये आहे.
केंद्रीय ऊर्जा आणि अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांचे ट्विट सामायिक करून, पंतप्रधानांनी ट्विट केले;
“खूप छान माहिती. मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमीच समर्पित आहोत”.
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904037)
Visitor Counter : 202
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati