पंतप्रधान कार्यालय
भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार केला सामायिक
अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक असा सांघिक प्रयत्न : पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
26 FEB 2023 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2023
भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार सामायिक केला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याला अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक असा सांघिक प्रयत्न म्हटले असून त्याची प्रशंसा केली आहे.
भारतातील कोरियन दूतावासाने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक सांघिक प्रयत्न."
* * *
H.Raut/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902517)
अभ्यागत कक्ष : 254
Read this releasein:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam