पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
22 FEB 2023 10:12AM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशमधील ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे .
उत्तरप्रदेशमधील ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले:
"खूप छान!"
***
GopalC/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901225)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam