पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कुनो राष्ट्रीय अरण्यात 12 चित्त्यांच्या नवीन तुकडीचं केलं स्वागत
Posted On:
19 FEB 2023 9:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो राष्ट्रीय अरण्यात 12 चित्त्यांच्या नवीन तुकडीचं स्वागत केलं आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधान ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की,
"अशा विकासामुळे भारतातील वन्यजीव विविधतेला प्रोत्साहन मिळत आहे."
***
A.Chavan/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900535)
अभ्यागत कक्ष : 264
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam