पंतप्रधान कार्यालय
उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2023 10:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रतिभावंत तरुणांचे अभिनंदन केले आहे.
संगीत नाटक अकादमीच्या ट्विटला प्रतिसादात्मक उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रतिभावान तरुणांचे अभिनंदन. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. भविष्य काळात ते भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीताची लोकप्रियता वृध्दिंगत करत राहोत."
***
SuvarnaB/ShradhhaM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1900078)
आगंतुक पटल : 301
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam