पंतप्रधान कार्यालय
दुंगती गावच्या लोकांना उणे ३० डिग्री सेल्सिअस मध्ये नळाचे पाणी मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2023 9:52AM by PIB Mumbai
उणे 30 डिग्री सेल्सिअस मध्ये देखील नळाचे पाणी मिळत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लदाख मधल्या डेमजोक इथल्या डोंगरी गावच्या नागरिकांचे अभिनंदन केलं आहे.
खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी याबाबत आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर च्या माध्यमातून या लोकांचं अभिनंदन केलं.
"दुंगती गावातल्या सर्व रहिवाशांचं अभिनंदन. आम्ही हर घर जल च्या माध्यमातून प्रत्येकाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे."
***
D.Wankhede/S.Mohite/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898232)
आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Tamil
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu