पंतप्रधान कार्यालय
पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2023 10:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मी आदरांजली वाहतो. देशाच्या प्रगतीसाठी आणि गरिबांच्या सेवेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधीही विसरणार नाही. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, विकासाची फळे उपेक्षित आणि तळागाळातील गरिबापर्यंत पोहोचावीत यासाठी आपण अहोरात्र काम करत आहोत.”
***
D.Wankhede/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898229)
आगंतुक पटल : 308
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam