पंतप्रधान कार्यालय
आपली जनता सर्वोत्तम पायाभूत सुविधांसाठी हक्कदार आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2023 9:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकार लोकांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. पायाभूत निर्मितीमध्ये सरकारच्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत असल्याचेही ते म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“आपली जनता सर्वोत्तम पायाभूत सुविधांसाठी हक्कदार आहे. त्या प्रदान करण्यासाठी आमचे सरकार नेहमीच कठोर परिश्रम करेल. पायाभूत निर्मितीतील आमच्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.”
***
D.Wankhede/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898228)
आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam