पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
04 FEB 2023 8:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"प्रतिभावान वाणी जयराम जी त्यांच्या सुमधुर आवाजासाठी आणि उल्लेखनीय योगदानासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या गायनात विविध भाषांचा समावेश होता आणि ज्यातून विविध भावनांचे प्रतिबिंब उमटत होते. त्यांचे जाणे हे सर्जनशील जगतासाठीचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना. ओम शांती.”
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1896398)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam