पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी स्टिल अथॉरीटी ऑफ इंडीयाचे केले कौतुक

Posted On: 04 FEB 2023 10:57AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2023 मध्ये उष्ण धातू, कच्चे पोलाद आणि विक्रीयोग्य पोलादाचे सर्वोच्च ऐतिहासिक मासिक उत्पादन साध्य केल्याबद्दल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे ​​कौतुक केले आहे.

पोलाद मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

"भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाच्या क्षेत्रातून उत्साहवर्धक बातमी."

***

M.Jaybhaye/V.Ghode/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896265) Visitor Counter : 202