पंतप्रधान कार्यालय
श्री अन्न लोकप्रिय करण्यासाठी भारतभर सुरू असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
Posted On:
03 FEB 2023 9:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अन्न हा उपक्रम लोकप्रिय करण्यासाठी भारतभर सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
आसाम सचिवालयात भरड धान्य कॅफेचे उद्घाटन झाले, याविषयी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान यांनी ट्विट केले आहे:
"श्री अन्न लोकप्रिय करण्यासाठी भारतभरात यासारखे विविध प्रयत्न केले जात आहेत हे पाहून आनंद झाला."
****
सुवर्णा बेडेकर/प्रज्ञा जांभेकर /सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1895917)
अभ्यागत कक्ष : 308
Read this releasein:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam