पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 FEB 2023 10:40AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"तटरक्षक दलाच्या सर्व जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारतीय तटरक्षक दल त्यांच्या व्यावसायिकतेसाठी तसेच आपली किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांसाठी प्रसिद्ध आहे. भविष्यातही चांगल्या कामगिरीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. @IndiaCoastGuard"

 

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1895247) Visitor Counter : 210