पंतप्रधान कार्यालय
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
Posted On:
23 JAN 2023 9:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण . त्यांच्याशी मी विविध विषयांवर केलेला संवाद कायम हृदयात जतन केला आहे. ते विपुल ज्ञानाने आणि बुद्धीसामर्थ्याने संपन्न होते . त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले.''
***
Gopal C /Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1892941)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam