पंतप्रधान कार्यालय
डिजिटल पेमेंट्समुळे अनेकांचे जीवन सुलभ आणि आरामदायी झालेः पंतप्रधान
Posted On:
21 JAN 2023 7:15PM by PIB Mumbai
डिजिटल पेमेंट्समुळे अनेकांचे जीवन सुलभ आणि आरामदायी झाले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमूद केले.
एका नागरिकाच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः
"डिजिटल पेमेंट्समुळे अनेकांचे जीवन सुलभ आणि आरामदायी झाले आहे. याविषयीची अनेक उदाहरणे तुम्हाला आढळतील."
त्याच प्रकारे भारतामध्ये डिजिटल पेमेंट्सच्या अंगिकाराबाबत एका प्रवासी भारतीयाच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः
"भारतभरात आता हे नेहमीचे दृश्य बनले आहे... आमच्या जनतेने तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा अंगिकार करण्यामध्ये उल्लेखनीय कुशलता दाखवली आहे."
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1892756)
अभ्यागत कक्ष : 249
Read this releasein:
Urdu
,
Kannada
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam