पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इशिता, या इयत्ता नववीतील विद्यार्थिनीने परीक्षा पे चर्चा वर काढलेल्या चित्राची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 08 JAN 2023 5:38PM by PIB Mumbai

 

अंबाला कॅन्टोन्मेंट येथील केंद्रीय विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी इशिता हिने परीक्षा पे चर्चा 2023 वर काढलेल्या चित्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

के व्ही संघटनेच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

"फारच सुरेख! चित्रांच्या माध्यमांमधून परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचे सर्वोत्कृष्ट प्रस्तुतीकरण."

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1889594) आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Telugu , Gujarati , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Odia , Tamil , Kannada