पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागालँडमधील लोकांचे महत्त्वाच्या क्षेत्रातील विकास कामांसाठी केले अभिनंदन
Posted On:
07 JAN 2023 3:53PM by PIB Mumbai
संपर्क सुविधा, शिक्षण, पर्यटन आणि ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील विकासकामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील लोकांचे अभिनंदन केले आहे.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"संपर्क सुविधा, शिक्षण, पर्यटन आणि ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील विकासकामांसाठी नागालँडच्या माझ्या बंधुभगिनींचे अभिनंदन. नागालँडमधील उत्साही लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे."
****
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1889390)
अभ्यागत कक्ष : 260
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam