पंतप्रधान कार्यालय
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2023 11:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
प्रेरणादायी सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन. आपल्या महिला शक्तीच्या दुर्दम्य भावनेचे रूप त्यांच्यात दिसते. त्यांचे जीवन महिलांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी समर्पित होते. सामाजिक सुधारणा आणि समाजसेवेमधे त्यांनी दिलेले योगदान तितकेच प्रेरणादायी आहे.
***
सुवर्णा बेडेकर/सोनल चव्हाण/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1888294)
आगंतुक पटल : 318
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam