पंतप्रधान कार्यालय
राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
03 JAN 2023 11:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"महापराक्रमी राणी वेलू नचियार यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आघाडीवर राहून त्यांनी आपल्या लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी वसाहतवादाचा तीव्र प्रतिकार केला. समाजाच्या कल्याणासाठी काम केले. त्यांचे शौर्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील."
***
सुवर्णा बेडेकर/विनायक घोडे/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1888246)
अभ्यागत कक्ष : 292
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam