पंतप्रधान कार्यालय
पी व्ही चलपती राव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
Posted On:
01 JAN 2023 9:51PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ भाजपा नेते पी व्ही चलपती राव यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशामध्ये म्हटले आहे:
“पी व्ही चलपती राव हे त्यांचा असामान्य सेवाभाव आणि देशप्रेमाची आस यासाठी नेहमीच स्मरणात राहतील. असंख्य भाजपा कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्रोत असतील. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय तसेच चाहत्यांप्रति माझ्या सहवेदना.”
***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887927)
अभ्यागत कक्ष : 306
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam