पंतप्रधान कार्यालय
क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघातामुळे पंतप्रधान व्यथित
Posted On:
30 DEC 2022 4:38PM by PIB Mumbai
प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की;
"प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघातामुळे व्यथित झालो. मी त्याच्या @RishabhPant17 उत्तम आरोग्यासाठी आणि त्याच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो."
***
S.Kane/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887575)
Visitor Counter : 182
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam