पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून लोसरच्या शुभेच्छा
Posted On:
25 DEC 2022 4:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोसरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,
“लडाखमध्ये नवीन वर्षारंभी उत्साहाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या हॅपी लोसर या आनंदी सणाच्या शुभेच्छा. येणारे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्यसंपदा घेऊन येवो. प्रत्येकाच्या आकांक्षा येणाऱ्या वर्षी पूर्ण होवोत, या शुभेच्छा.”
***
R.Aghor/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886529)
अभ्यागत कक्ष : 245
Read this releasein:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu