पंतप्रधान कार्यालय
सिक्कीममध्ये झालेल्या रस्ते अपघातात लष्कराच्या जवानांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
23 DEC 2022 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीममध्ये झालेल्या अपघातात लष्कराच्या जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"सिक्कीममध्ये झालेल्या रस्ता दुर्घटनेत आपल्या शूर जवानांनी जीव गमावला आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दु :खात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत: पंतप्रधान @narendramodi
S.Kakade/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886118)
अभ्यागत कक्ष : 160
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam