पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फिफा विश्वचषक विजेते बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


तसेच फिफा विश्वचषकात केलेल्या रोमांचक कामगिरीबद्दल फ्रान्सचेही केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 18 DEC 2022 11:55PM by PIB Mumbai

 फिफा विश्वचषक विजेते बनल्याबद्दल पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान मोदींनी फिफा विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक कामगिरीबद्दल फ्रान्सचेही अभिनंदन केले आहे.

 आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

 "हा सामना सर्वात रोमहर्षक फुटबॉल सामन्यांपैकी एक म्हणून कायम लक्षात राहील!

 फिफा विश्वचषक विजेते बनल्याबद्दल  अर्जेंटिनाचे अभिनंदन! त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अतिशय शानदार खेळ केला. अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांनी या दमदार विजयासाठी आनंद व्यक्त केला आहे@alferdez ! "

 फिफा विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक  कामगिरीबद्दल फ्रान्सचेही अभिनंदन! खेळाडूंनी फुटबॉल चाहत्यांना आपल्या  खेळातील कौशल्याने आणि खिलाडूवृत्तीने संपूर्ण स्पर्धेत  आनंद दिला @EmmanuelMacron. "

****

Sushama K/Sampada P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1884685) आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam