पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मेटे फ्रेडरिक्सन यांचे अभिनंदन.

Posted On: 15 DEC 2022 11:01PM by PIB Mumbai

डेन्मार्कच्या पंतप्रधानपद म्हणून मेटे फ्रेडरिक्सन पुन्हा निवडून आल्या आहेत. त्याबदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांचा ट्विट संदेश;

‘डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल मेटे फ्रेडरिक्सन यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-डेन्मार्कमधली हरित धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ व्हावी यासाठी परस्परांमधले सहकार्य यापुढेही कायम राखण्यासाठी आपण उत्सुक आहोत @Statsmin’.

***

Nilima C/Tushar P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884008) Visitor Counter : 211