पंतप्रधान कार्यालय
भारताच्या समृद्ध सांगीतिक परंपरेचे जतन आणि उत्सव करण्याच्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
10 DEC 2022 8:59PM by PIB Mumbai
भारताची समृद्ध सांगीतिक परंपरा जपण्याच्या आणि तिचा उत्सव साजरा करण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे, देशातील युवा वर्ग आणि आपली संस्कृती यातील बंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
कला रामनाथ यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"अद्वितीय प्रयत्न, यातून भारताच्या समृद्ध सांगीतिक परंपरेचे जतन करण्याचा आपला ध्यास आणि समर्पण दिसून येते. यामुळे, आपले युवा आणि भारतीय संस्कृती यातील बंध अधिक घट्ट होतील, असा मला विश्वास आहे.”
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882410)
अभ्यागत कक्ष : 207
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam