पंतप्रधान कार्यालय
भारत - भूतान उपग्रह, भूतानच्या जनतेशी असलेल्या आमच्या विशेष संबंधांचा दाखला आहे- पंतप्रधान
संयुक्तपणे विकसित भारत भूतान उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल डीआयटीटी भूतान आणि इस्रोची केली प्रशंसा
Posted On:
26 NOV 2022 6:09PM by PIB Mumbai
भारत - भूतान उपग्रह, भूतानच्या जनतेशी असलेल्या आमच्या विशेष संबंधांचा दाखला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. संयुक्तपणे विकसित केलेल्या या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मोदी यांनी भूतानच्या माहिती आणि दूरसंवाद विभाग(डीआयटीटी) आणि इस्रोची प्रशंसा केली आहे. भारत -भूतान उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भूतानच्या राजांनी पाठवलेला संदेश प्रदर्शित करत भूतानच्या पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,
"भारत - भूतान उपग्रह, भूतानच्या जनतेशी असलेल्या आमच्या विशेष संबंधांचा दाखला आहे. संयुक्तपणे विकसित केलेल्या या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी @dittbhutan आणि @isro यांचे कौतुक करतो.”
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879207)
Read this release in:
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam