पंतप्रधान कार्यालय
अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
Posted On:
26 NOV 2022 6:14PM by PIB Mumbai
अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
“विक्रम गोखले जी एक सर्जनशील आणि चतुरस्त्र अभिनेते होते. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांच्या गाजलेल्या अनेक भूमिकांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, स्नेही आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती”
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879154)
अभ्यागत कक्ष : 246
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam