पंतप्रधान कार्यालय

कझाकस्तानमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 21 NOV 2022 11:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022

कझाकस्तानमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले:

कझाकस्तानमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयासाठी राष्ट्रपती @TokayevKZ यांचे हार्दिक अभिनंदन.

आमची द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास मी उत्सुक आहे.  @AkordaPress

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1877887) Visitor Counter : 148