पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वृक्षारोपण मोहिमेची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2022 10:30PM by PIB Mumbai
सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वृक्षारोपण मोहिमेचे पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. या मोहिमेअंतर्गत विश्वनाथ धाम आणि ज्ञानवापीच्या सुरक्षेसाठी तैनात सीआरपीएफच्या तुकडीने 75,000झाडे लावली आहेत. हे प्रयत्न संपूर्ण देशासाठी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
त्यांनी ट्विट केले:
“सीआरपीएफ जवानांचा हा उपक्रम प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. सुरक्षेचे पहारेदार असलेल्या जवानांचा पर्यावरण रक्षणाचा हा प्रयत्न देशासाठी एक आदर्श आहे. @crpfindia”
***
NilimaC/VPY/DY
 |
ReplyForward
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1871952)
आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Assamese
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam