पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेऊन केली पूजा
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या जागेची केली पाहणी
Posted On:
23 OCT 2022 7:38PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला आज उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट दिली आणि भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेऊन पूजा केली. पंतप्रधानांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या जागेची पाहणी देखील केली. मंदिराच्या परिसरात असलेल्या श्रमजीवींसह तेथील पवित्र प्रकल्पाशी संबंधित लोकांशीही त्यांनी संवाद साधला.



***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1870541)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam