पंतप्रधान कार्यालय
मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणाला सुरूवात करणाऱ्या उपक्रमाचे पंतप्रधानांकडून स्वागत
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2022 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2022
भोपाळ येथे हिंदीमधून वैद्यकीय शिक्षणाला सुरूवात झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्याच मातृभाषेत वैद्यकशास्त्र शिकण्यास प्रोत्साहन मिळेल आणि देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यात ते सक्षम होतील, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसाठी संधींची अनेक दारे खुली होतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा यांचे एक ट्विट शेअर करून, पंतप्रधान म्हणाले-
“वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात झालेला हा प्रारंभ, देशामध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडवणारा आहे, यामुळे लाखो विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊ शकतील त्याचबरोबर त्यांच्यासाठी संधींची अनेक दारे खुली होतील.”
R.Aghor/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868342)
आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam