पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, अमिताभ बच्चन यांना 80 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2022 11:02AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमिताभ बच्चन यांना 80 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन हे भारतातील सर्वात उल्लेखनीय सिने व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांनी प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे मनोरंजन केले असे मोदी म्हणाले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"अमिताभ बच्चन जी यांना ८० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते भारतातील सर्वात उल्लेखनीय सिने व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांनी प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे मनोरंजन केले त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो."
***
Gopal C/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866714)
आगंतुक पटल : 287
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam