पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांचे गृहग्राम पोरबंदर यांच्या निवासस्थान जलसंवर्धनाविषयी अनेक गोष्ट जाणून, शिकून घेणे महत्वाचे आहे. या विषयावरील लेख केला सामायिक
Posted On:
02 OCT 2022 7:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधींजींच्या पोरबंदर येथील घराच्या रचनेतूनही मिळणा-या शिक्षणाचे महत्व विशद करणारा लेख सामायिक केला आहे
‘मोदी अचिव्ह’ यातील एक ट्विटही पंतप्रधानांनी प्रकाशित केले:
“तुम्हा सर्वांना माहीत आहे का, पोरबंदरमधील महात्मा गांधींजींच्या घरामध्ये जलसंधारणासाठी केलेली संरचना एक उत्तम शिकवण देते. ही माहिती तुम्हाला रंजक वाटेल.
ट्वीट
https://www.narendramodi.in/what-gandhi-ji-s-home-in-porbandar-teaches-us-532460”
***
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864601)
Visitor Counter : 202
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam