पंतप्रधान कार्यालय
पीएम संग्रहालय, 5-जी चा शुभारंभ, अहमदाबाद मेट्रो आणि अंबाजी नूतनीकरण याबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांना पंतप्रधान मोदी यांनी दिली उत्तरे
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 8:02PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री संग्रहालयापासून ते 5-जी चा शुभारंभ, अहमदाबाद मेट्रो आणि अंबाजी नूतनीकरण अशा विविध मुद्यांवर नागरिकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रतिक्रियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरे दिली आहेत.
यात, प्रधानमंत्री संग्रहालय,
अहमदाबाद मेट्रो ही चेहरामोहरा बदलणारी घटना
5-जी सारख्या विकासात्मक उपक्रमांवर एक मातेने व्यक्त केलेला आनंद
या सगळ्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, अंबाजी मंदिरात अधिकाधिक पर्यटकांनी आणि भाविकांनी भेट द्यावी, असे सांगत, गेल्या काही वर्षांत, तिथे झालेल्या विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला. यात, 51 शक्तीपीठांची मंदिरे, गब्बर तीर्थ इथे झालेले काम आणि स्वच्छतेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
***
S.Bedekar/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864591)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam