पंतप्रधान कार्यालय
सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 1:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ उद्योगपती आणि सुझलॉन एनर्जीचे संस्थापक श्री तुलसी तांती यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"तुलसी तांती हे एक अग्रगण्य उद्योगधुरीण होते, ज्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान दिले. आगामी भविष्यामध्ये आपल्या देशाचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ दिले. त्यांच्या अकाली निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांचे आणि मित्रांचे मी सांत्वन करतो.
ओम शांती."
***
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864446)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam