पंतप्रधान कार्यालय
आयन वादळात बळी गेलेल्यांप्रति आपल्या शोक संवेदना पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन यांच्याकडे केल्या व्यक्त
Posted On:
02 OCT 2022 9:40AM by PIB Mumbai
अमेरिकेत नुकत्याच आलेल्या आयन वादळामुळे लोकांचे अमूल्य प्राण गेल्याबद्दल, तसेच झालेल्या सर्वंकष नाशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आपल्या शोक संवेदना आणि मनापासून सहानुभूतीची भावना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन यांच्याकडे व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की,
आयन वादळामुळे जी अमूल्य प्राणहानी झाली आणि विनाशाची लाटच आली, त्याबद्दल माझ्या शोकसंवेदना आणि मनापासून सहानुभूती मी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन यांच्याकडे व्यक्त करतो. या बिकट संकटाच्या काळात अमेरिकेच्या जनतेप्रती माझ्या सहवेदना आहेत.
***
S.Pophale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1864414)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam