पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर वाहिली पुष्पांजली

Posted On: 02 OCT 2022 10:04AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघाटावर महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"महात्मा गांधींना राजघाटावर पुष्पांजली वाहिली. त्यांचे आदर्श जागतिक स्तरावर नावाजले जातात आणि त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना बळ दिले आहे. #गांधीजयंती"

***

S.Pophale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864376) Visitor Counter : 131