पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अंबाजी मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2022 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली.
तत्पूर्वी अंबाजी येथे विविध विकास योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी नवरात्रीच्या शुभ काळात अंबाजी येथे येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
* * *
S.Kane/Sushma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1863954)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam