पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो आणि नवरात्रीची क्षणचित्रे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला

Posted On: 30 SEP 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात भाजपाने तयार केलेला मेट्रो आणि नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्ये दाखवणारा आणि गुजरातच्या  विकास मॉडेलची झलक दर्शवणारा मनोरंजक लहान व्हिडिओ शेअर केला.

गुजरात भाजपाच्या एका  ट्विटचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी ट्विट केले;

"मेट्रो आणि नवरात्री..अहमदाबादसाठी  उत्सवाचा आनंद  द्विगुणित !"

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863847) Visitor Counter : 130