पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अहमदाबादमधील नेत्रदीपक ड्रोन शोची छायाचित्रे केली शेअर

Posted On: 28 SEP 2022 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित नेत्रदीपक ड्रोन शोची छायाचित्रे शेअर केली आहेत. सध्या शहरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याची तयारी सुरू आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

 "अहमदाबादमध्ये नेत्रदीपक ड्रोन शो, जिथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याची तयारी सुरु आहे  !"

 

 

 

 

S.Kane /S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1863381) Visitor Counter : 116