पंतप्रधान कार्यालय
इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फ्रेटेली डी इटालिया पक्षाच्या विजयाबद्दल पक्षाच्या जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
Posted On:
28 SEP 2022 8:51AM by PIB Mumbai
इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फ्रेटेली डी इटालिया पक्षाच्या विजयाबद्दल, पक्षाच्या जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,
"इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल @FratellidItalia यांचे अभिनंदन. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत."
***
Gopal C/Madhuri/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862856)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam